Thipkyanchi Rangoli | लग्नाचं शूटिंग आणि पडद्यामागची धमाल | Star Pravah
2022-02-03 16
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत शशांक आणि अपूर्वाचं लग्न झालंय. आता लग्नाचे सिन्स शूट होताना पडद्यामागे काय धमाल घडली. पहा या व्हिडीओमध्ये. Senior Corresponent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.